रेणुताई पोवार कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 9158301077- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी मधील नामांकित कंपनी मंत्री मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगारांच्या वर अन्याय काही किरकोळ कारणावरून परमनंट कामगारांना काही कारणास्तव कामावरून कमी केले व त्यांना फंड व इतर कोणत्या योजनेचा लाभ होऊ न देण्यास भाग पाडले तसेच त्यांनी आज तेरा दिवस झाले उपोषणास बसले असता त्यातील काही लोकांना कामगार आयुक्त यांच्याकडून दिशाभूल करून उपोषणा असून कुठून लावले तरी त्यातील एक व्यक्ती उपोषणास बसली आहे प्रकाश कदम ही व्यक्ती एक उपोषणास बसले आहे तर त्यास कामगार संघटना यांच्याकडून कोणतीही सहकार्य मिळालेले नाही तरी कामगार संघटनांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे त्या कामगाराच्या होणारा अन्याय विरुद्ध दखल घ्यावी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रपवार सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अजित कांबळे तसेच हातकलंगले तालुकाध्यक्ष सागर कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली असता कोणत्याही प्रकारच्या कामगार संघटना त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आले तरी सदर कामगार संघटनांनी त्यांना सपोर्ट करावा अशी विनंती.

