सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा महानगर भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारीणीचे नावे जाहीर नावे केले आहे. यामध्ये महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारीणी सदस्य, युवती प्रमुख, संयोजक, सहसंयोजक, मंडळ अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, क्रीडा आघाडी, निमंत्रीत सदस्य, सोशल मिडिया प्रमुख, प्रसिध्दी प्रमुख, युवा वॉरियर्स, हेल्थ वॉरियर्स यांचा समावेश आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महानगर महामंत्री पदी गणेश रामगुंडावार, सतिश तायडे, प्रमोद क्षिरसागर, सुनिल डोंगरे, पप्पु बोपचे, कृष्णा चंदावार यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी कुणाल गुंडावार, राहुल पाल, रुपेश चहारे, राजेश यादव, सागर हांडे, पवन ढवळे, अक्षय शेंडे, प्रविण उरकुडे, मनिष पिपरे, प्रविण गुररमवार, दर्शन बेले, पार्थ कंचर्लावार, सत्यम गाणार, प्रशांत मात्तुरवार, स्वप्नील डूकरे, आकाश मारेकर, जितेंद्र तायडे, शैलेश इंगोले, नकुल आचार्य, चिराग नथवानी यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिव पदी मयुर चहारे, प्रणय डंबारे, धनंजय मुफकलवार, गजानन भोयर, रोशन माणुसमारे, हिमांशु गादेवार, योगेश अंडस्कर, स्वप्नील भोपये, मयुर बोकरे, शिवम कपुर, गणेश बानकर, कृपेश बडकेलवार, आशय चंदनखेडे, मयुर हेपट, संजय पटले, सागर मुक्कावार, हर्ष पोपट, राहुल कांबळे, आतिश हटवाल, सागर दास, पलाश वासेकर, पवन माहुरकर यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारीणी सदस्य पदी रोशन गिरडकर, रवी कडाशी, शिवशंकर सोनकर, अक्षय नवाते, भैय्या विष्णु यादव, गोपाला जोशी, उमेश आयलु, अमित सकनाल, शुभम टोकल, मनोज उगेमुगे, मनोज दुरटकर, वासुदेव बेले, शुभम खिरटकर, स्वागत सोनुर्ले, विक्की अहिल्यापूरवार, संदिप रत्नपारखी, योगेश चौधरी, पवन निखुरे, अंकुश रहांगडाले, दिपक हुड, प्रसाद कातपताड, अनिल गेडाम यांची कार्यकारीणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवती आघाडी प्रमुख पदी मुग्धा तरुन खांडे, सहप्रमुख पदी जयश्री आत्राम. विद्यार्थी आघाडी प्रमुख पदी तेजस अलवरवार, सहप्रमुख यश ठाकरे, शुभम निंबाळकर, शुभम कायल. क्रीडा आघाडी प्रमुख पदी रामनारायण रवीदास, सहप्रमुख मनोज शेरकी, योगेश कडस्कर. सोशल मिडिया प्रमुख पदी सचिन यामावार, सहप्रमुख पदी शैलेंद्र शर्मा. प्रसिध्दी प्रमुख पदी सागर गटलेवार, बाजार मंडळ अध्यक्ष पदी स्नेहीत लांजेवार, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष आकाश ठुसे, बंगाली कॅम्प अध्यक्ष पदी हेमंत सिंघवी, तुकूम मंडळ अध्यक्ष पदी आशिष बोंडे, युवा वॉरियर्स संयोजक पदी सोहम बुटले, हेल्थ वॉरियर्स संयोजक पदी साजिद कुरेशी, सहसंयोजक पदी आकाश मस्के. निमंत्रीत सदस्य पदी अविनाश कंठीवार, राजेश वाकोडे, स्वप्नील मुन, सुशांत आक्केवार, अभी वांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिका-यांचे महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, विद्या देवाडकर, भाजपा सरचिटणीस प्रदेश महिला मोर्चा अल्का आत्राम, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, सुदर्शन निमकर, प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, भाजपा नेते अशोक जिवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजुरकर, संजय गजपुरे, ग्रामीण महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, महेश देवकते, भाजपा महानगर महामंत्री रामपाल सिंग, प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, महामंत्री किरण बुटले, महिला अध्यक्ष सविता कांबळे आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहे.

