रेणुताई पोवार महिला जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर 9158301077 – प्लास्टिक पिशवी पासुन प्रदुषण वाढत आपण प्रदूषण होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न करतो या प्रदुषणामुळे हानिकरण होते तसेच त्यामुळे लहान मुले जेष्ठ नागरिक यांना आजारपण येऊ शकते त्यामुळे आपण प्रत्येक जणानानी आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण व प्रदुषण टाळणे गरजेचे आहे या रोगा पासून मुक्ता करण्यात यावी यासाठि प्लास्टिक पिशव्या मूळे मुक्या प्राण्यांनाना त्रास होत होता म्हणून प्लास्टिक पिशवी पासुन मुक्तता व्हावी या हेतुने गोखले ब्रद्रर्स महाव्दारोड वाॅरियर्स आलि कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापडि पिशवी देणारे मशीन बसविले आहे 10 रुपयाचे काईन अथवा क्यु आर कोड स्कॅन करून कापडि पिशवी मिळते त्यामुळे ग्राहकांना सुध्दा प्लास्टिक पिशवी ची गरज भासणार नाही या पिशवीचे पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्री महेश कांजर साहेब यांनी सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार सौ रेणुताई पोवार यांना बोलावून त्यांना या मिशिनची पाहणी करुन माहिती देण्यात आली तसेच ते पाहुन रेणुताई यांना पिशवी ची कल्पना छान वाटली गौखले बद्रर्सचे कौतुकास्पद केले तसेच गोखले ब्रद्रर्स चे मालक श्री कौस्तुभ गोखले यांनी सुध्दा पिशवीची छान माहिती दिली महेश साहेबांचे रेणुताईनी आभार मानले असाच प्रत्येकांनी विचार केला तर समाजामध्ये खुप काहिच प्रगती होऊन सुधारणा होईल यामुळे स्वच्छता हि राहु शकते आपण सर्वांनीहि हा विचार आचरणात आणावा
व प्लास्टिक मुक्तता व्हायलाच हवी असे रेणुताई आपल्या व्यक्तयामधे बोलल्या हा आगवेगळा गोखले ब्रद्रर्सचा उपक्रम चा़गल्या पध्दतीने वाटला यावेळी महेश कांजर , अर्जुन पोवार ,यांची सुध्दा 10 रुपयाचे काॅईन टाकल्यास पिशवी मिळते याची पाहण्यासाठी सहकार्य लाभले

