सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपुर – जेटपुरागेट येथे मुख्य रस्त्या वर विठाई बहु उद्देश्यय संस्था नें लावलेल्या पानपोई ची झाली दुर्दशा… में महिन्यात संस्था नें मोठ्या उत्साह नें सुरु केलेल्या पाणपोई चा संस्था च्या कार्यकर्ता च्या दुर्लक्षा मुळे मागील महिन्या पासून पाणपोई तील रांजन सताड़ उघड़े पड़लेले आहे..त्यामुळे रस्त्या वरील सर्व धूल उघाड्या रांजन मधे पडत आहे असे धूल युक्त पाणी पिने आरोग्या साठी घातक आहे.. फ़क्त संस्था च्या नावा साठीच पाणपोई लावन्यात आली आहे.असे वाट सरु चे म्हणने आहे आणि वाट सरूना चक्क दूषित पाणी पाजून तहानलेल्या च्या आरोग्या शी खेल आहे.. असा असंतोष आहे.

