prabodhini news logo
Home ठळक बातम्या कोटबा शिवारात विज पडून शेतकत्याचा मृत्यु

कोटबा शिवारात विज पडून शेतकत्याचा मृत्यु

0
160

आकाश नरताम वर्धा जिल्हा प्रतिनिधि 9022715116 – शेतात गेलेल्या शेतकरी पाऊस आल्यामुळे काम थाबुन शेतात उभा आसलेला शेतकराचा आगवर विज,पडुन जागीच मृत्यु झाला.ही घटना 14 जुलै रविवारी सायकाळी 4.30 ते 6.00 वाजता दरम्यान कोटबा शिवारात घडली.

लेख – माझे गुरु


मोरेश्वर देवीदास वांदीले (वय 45) रा.कोटबा असे मृत्युकाचे नाव आहे. दुपाराच्या सुमारात महाबळा परिसरात विजाच्या कडाकड विज पाऊस आल्यामुळे शेतकरी मोरेश्वर वांदिले हे झाडाखाली थाबले त्याच वेडेला विज अगावर तिथे पडली त्यात त्याचा जागिच मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच शेताकडे अनेकांनी धाव घेतली.हि माहिती गावकय्यानी दिली. विज पड़ून मृत्यु झाल्याने गावात हळबळ
व्यक्त केली जात आहे.

लेख – माझे गुरु माझे वडील

लेख – माझा गुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here