परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज ग्रीन परभणी वृक्ष टीम तर्फे आपण प्रत्येक शनिवारी वृक्षरोपण व झाडे लागवड वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवण्यात येते त्याचबरोबर आज पाचवा शनिवार म्हणजे वीरशैव स्मशानभूमी येथे 55 झाडे वड उंबर पिंपळ करंजी चाफा चिंच आंबा पळस सागवान प्रत्येक जातीचे एक एक झाड असे मिळून टोटल 55 झाड वृक्षारोपण लावली आहेत. वृक्षरोपण. 31 ट्री गार्ड लावलेले आहेत. आपल्याला ट्री गार्ड लायन्स क्लब तर्फे मिळाले आहेत . खड्डे करण्याची मशीन आपले सदस्य आशिष भाऊ निल्लावार यांनी उपलब्ध करून दिली . कमट्या शिवलिंग आप्पा खापरे यांनी आपल्या पद्धतीने जमा केल्यात. झाडे लावल्यानंतर जगवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सध्या आपली सुरुवात आहे. काही चुका होत असतील तर त्या पुढे होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. विशेषतः छोटी झाडे लावणे आणि जगवणे अवघड वाटते त्यामुळे एखादी पॉलिसी ठरवून प्रत्येक ठिकाणी फक्त मोठी झाडे लावता येतील का हे बघूया. सर्व ग्रीन परभणी वृक्ष टीमचे सर्व सदस्य वृक्ष डॉक्टर वृक्ष वकील वृक्ष इंजिनियर वृक्ष गुत्तेदार वृक्ष गोसेवक वृक्ष व्यापारी वृक्ष पुजारी वृक्ष कर्मचारी वृक्ष कामगार वृक्ष दुकानदार वृक्ष शेतकरी वृक्ष ऑपरेटर वृक्ष शिपाई वृक्ष वृक्ष उद्योगपती वृक्ष व्याख्याता वृक्ष प्रवक्ता वृक्ष सर्व समाज वृक्ष समाजसेवक वृक्ष प्राणिमित्र वृक्ष ड्रायव्हर वृक्ष छायाचित्रकार वृक्ष पत्रकार वृक्ष न्यूज चॅनल वृक्ष वृत्तपत्र विक्रेते वृक्षचहा हॉटेल वृक्ष वृक्ष राजकीय वृक्ष बिल्डर वृक्ष शासकीय अधिकारी वृक्ष शासकीय कर्मचारी वृक्ष निमशासकीय कर्मचारी खड्डे करणारी वृक्ष खता वाले वृक्ष स्वच्छता करणारे वृक्षमित्र झाड मित्र निसर्ग मित्र निसर्ग प्रेमी पर्यावरण प्रेमी वृक्ष लिंगायत समाज वृक्ष लिंगायत स्मशानभूमी परभणी शहर सर्व क्षेत्रातले व्यक्तिमत्व वृक्ष लागवडीसाठी उपस्थित होते असेच पुढच्याही शनिवारी दर्शनी वारी ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने वृक्षारोपण वृक्ष लागवड व वृक्षारोपणाचे संगोपन केले जाते व सर्व व्यवस्था टी गार्ड व कुंपण लावून झाडांचे संरक्षण केल्या जाते प्रत्येकाने आपापल्या समाधीपाशी एक एक झाड लावण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले वीरशैव लिंगायत समाज बांधवांना वृक्ष लावा वृक्ष जगवा वृक्ष संगोपन ऑक्सिजन मिळालाच पाहिजे दे हा संदेश देण्यात आला. अशी माहिती ग्रीन परभणी वृक्ष टीम सदस्य सर्व यांच्यावतीने पत्रकार माहिती देण्यात आली.

