सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – चिचपल्ली येथील दिनांक 21/7/2024 रोजी जिल्लापरिषद मामा तालाव फुटून 200 नागरिकांच्या घरात पानी घुसूंन नागरीकांचे खुपच नुकसान झाले घरातील वस्तु भांडे अनाज इत्यादि वस्तु चे नुकसान झाले खा प्रतिभताई धनोरकार याना माहिती मिडताच मा जिला अधिकारी आणि मुखाधिकारी जिला परिषद याना त्वरित सहकार्य करण्याचे सांगीतले तसेच 200 कीट शासकीय यादिनुसार त्याना मदत केली आटा,चावल,तेल, तूरदाल,साखर, चाय,मिर्ची, हल्दी, नमक, साबन कीट मध्ये देनयात आले घनश्याम मूलचंदानी,विनोद आहिरकर,प्रकाश पाटिल मारकवार,dr गाउत्रे,सोहेलभाई, गोपाल अमृतकार,मधु मेश्राम,सरपंच पपीता कुमरे,रवि सूत्रपवार,चंदन ऊंचेकर, बालू दुर्योधन,सुधाकर अंभोरे,सौरव धोभरे, बालुभाई निकोड़े, अमोल गेडाम इत्यादि गावातील नागरिक उपस्थित होते.

