पालखी आयोजकाचे मनसेच्या वतीने भाविक भक्ताचे शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार

0
152

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गुरुपौर्णिमा निमित्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लालपेठ प्रभागातर्फे भव्य साई पालखी काढण्यात आली.
या पालखीचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर तर्फे लालबहादूर प्राथमिक शाळेजवळ करण्यात आले. पालखी आयोजकाचे मनसे तर्फे शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करून भाविक भक्ताला उपवासाचे उसळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार व स्वयंरोजगा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, महिला सेना शहर अध्यक्षा वर्षा भोमले, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, बल्लारशा उपाध्यक्ष राजेश वर्मा, शहर संघटक संदीप पटेल, अर्जुन खोब्रागडे, संजय चोके, वेदांत तांबेकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here