राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतिदिन बेलाचे झाड लावून स्मृतिदिन साजरा

0
178

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वतीने हिंदवी स्वराज्याचे मुख्य संकल्पक श्रीमंत राजे लखुजीराव जाधव यांच्या 395 या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन वृक्ष बेलाचे झाड लावून व त्या बेलाच्या झाडाला लखुजी राजे हे नाव देऊन वृक्षारोपण करण्यात आले दिनांक 25 जुलै 2024 रोजी पाच वाजता सत्य महादेव मंदिर भाग्यलक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक वसमत रोड परभणी येथे वृक्षारोपण संगोपन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्राचे आयुर्वेदिक सल्लागार डॉ गोविंद कामटे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवकालीन शिक्षक बाळासाहेब माने सर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा राजे लखुजीराजे जाधव यांचे वंशज नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रत्येकाने प्रत्येक इतर महापुरुषांच्या पुण्यतिथी आष्टी वाशिम स्मृतिदिन असो अशा वृक्ष लावून व त्यांचे नाव देऊन वृक्षारोपण झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी बालकलाकार रुद्राक्ष आवटे सोहम वाघ आधी जना उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणेच वृक्ष लागवड करा, वृक्ष संगोपन करा व पर्यावरण निसर्ग व प्रेम करा वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here