लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी- लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील भिम आर्मी चे तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली बोरसुरी या गावात दि 01 ऑगस्ट 2024 या रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेत शेकडो बांधवांनी माता भगिनींचा प्रवेश झाला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन तसचे शाखेचे अनावरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिम आर्मी चे राष्ट्रीय संघटक यशपाल बोरे भिम आर्मी चे अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे हे जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे लातूर तालूका अध्यक्ष बप्पा घनगावकर निलंगा तालूका अध्यक्ष अतुल सोनकांबळे सह जिल्ह्यातील तसेच निलंगा तालुक्यातील पदाधिकारी,गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते…

