जगदीश वडजे जिल्हा प्रतिनिधी नाशिक – आज श्रावण महिनेतील पहिला श्रावण सोमवार असून या दिवशी घोडेवाडी गावातील पुरातन काळातील निलकंठेश्र्वर महादेव मंदिरा ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामध्ये पुरोहित योगेशजी देव, कांताजी देव, अणि धर्मराज जी जोशी, यांचा हस्ते निलकंठेश्र्वर महादेव मंदिरा ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यामध्ये घोडेवाडी गावातील गावकरी, अणि युवा वर्ग, बजरंग दल देवराम भारमल, सुरेश भारमल, प्रमोद घोडे, सोपान घोडे, संदिप पालखेडे, धनंजय सवंद्रे, नकुल घोडे, रामदास घोडे,जगदीश वडजे, सत्यवान भारमळ,अरूण भारमल राजु भारमल अशोक घोडे,सोनाजी घोडे, देवीदास तांदळे,विठ्ठल भांगले, भजनी मंडळ व महीला मंडळ उपस्थित होते.

