prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी नगरीत कवी पुनाजी नारायण कोटरंगे यांचा सन्मान

ब्रम्हपुरी नगरीत कवी पुनाजी नारायण कोटरंगे यांचा सन्मान

0
219

सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

सावली :- आविष्कार साहित्य मंच ब्रम्हपुरी व मराठी वांङमय मंडळ नेवजाबाई हिटकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्दमानाने पावसाच्या कविता, पाऊस कवितांचा…. हा कविसंमेलन दि. 04/ 08/ 2024 रोज रविवारला पार पडला. या कवीसंमेलनात कवी पुनाजी कोटरंगे यांनी ‘तू आणि मी’ ही कविता सादर केली होती, उपास्थित मान्यवर व विद्दमान कविनी टाळ्यांचा वर्षाव करुन अभिनंदनस्तोपर दाद दिली व वरिष्ठानी सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन कवीला सन्मानीत केले. या कवीसंमेलनाचे अध्यक्ष मा डॉ. किशोर कवठे तर आविष्कार साहित्य मंचचे अध्यक्ष मंगेश जनबंधू, सचिव गौतम राऊत व नेवाजाबाई हितकारिणी महाविद्यालय चे मराठी विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. धनराज खानोरकर यांच्या नेतृत्वात कवीसंमेलन मोठ्या थाटामाताट पार पडले. या कवीसंमेलनात जवळपास 40 कविनी भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here