रेणुताई पोवार कोल्हापूर महिला जिल्हा प्रतिनिधी – दि 8/8/2024 रोजी ऐतिहासिक नाट्यगृह अचानक आग लागली कोल्हापूर हे शाहू कलानगरी आहे इथे कलाकार हा कला दाखवून आनंद मिळतो हा आनंद कला आपण एखाद्या नाट्यगृहामध्ये सादर करतो काही वर्षांपूर्वी काही महिलांसाठी लावण्या नृत्य करण्यासाठी स्टेज उपलब्ध असायचा कोल्हापुरातील राजकिय स्थानिक नगर सेवक याच्यासाठिसुध्दा केशवराव नाट्य ग्रहामधे मिटिंग हाँल उपलब्ध असायचा व काहि वर्तमान पत्राचेसुध्दा सहायक संमेलन होत असे व मोठमोठे कलाकार रसिकासाठि हि नाटक अभिनय असायचे लहान मुलांसाठी हि गँदरीसाठि व्यासपीठ असायचे असा हा गाजलेला भरमसाठ व कोल्हापूर शहर मध्यभागी असलेला केशवराव भोसले नाट्यगृह प्रत्येकाचा मनातुन बसलेला रुदयातुन बसलेला कलेच माहेर घर केशवराव भोसले या नाटयगृहाला आगमधे जळत असताना डोळ्यांमधे जशी आग भासते तशी पाहुन प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यातुन अश्रु मावत नव्हते तसेच आपल्या सामान्य कलाकारांना कलेचे दालन व आश्रय देणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर कलाकारासाठि एक अभिमानाचा केंद्रबिंदू आहे केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज हे लोकांचे जनतेचे लोक राजे असल्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून नाट्य तमाशा या सारख्या कलाकारांना सुद्धा वाव मिळावा कोल्हापूरमधे या दृष्टिकोनातून नाट्यगृह केशवराव भोसले काही वर्षांपूर्वी बांधले होते ते आज स्थगित ऐतिहासिक राहिलं होतं अचानक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याने कोल्हापुरातील कलाकार व नाट्यप्रेमी यांच्या मनाला आज खरोखर रडण्यासारखी परिस्थिती झाली. तसेच आपल्या सामान्य कलाकारांना कलेचे दालन व आश्रय देणारे आगलागलेली पाहुन सर्वाचे मन खिन्न झाले तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती संगीतसूर्य केशवराव भोसले यांची दि 9/8/2024 रोजी जयंती होती अचानक धक्कादायक हि घटना घडली आणि कलाकाराचे मन दुखावले गेले महापालिका अग्निशमन दलाचे जवान आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते हि घटनादायक वस्तुस्थिती पाहुन मनामनातून दुःखसामवले जात होते..

