वाघोली येथील अबॅकस शिक्षीका मिरा शेळके यांचे परीसरातुन कौतुक
सोनाली घाटगे महिला उपसंपादक पुणे – पुणे – ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने लोहगाव येथे राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला देशभरातून 766 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रविंजय पार्क, पवार वस्ती रोड, लोहगाव, पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना आश्चर्यचकीत केले.
प्राचार्य, डॉ. संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अबॅकस शिक्षण मुलांच्या बुध्दीमत्तेला चालना देणारे आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातच अबॅकस शिक्षण समाविष्ट करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे वाघोलीच्या सरपंच मा वसुंधरा उबाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामध्ये इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ क्लास, वाघोली येथील अबॅकस शिक्षिका मिरा शेळके मॅडम महत्त्वाचे योगदान देत असुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत असे त्यांनी सांगितले.
या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत वाघोली मिरा शेळके चे विशेष प्राविण्य मिळविलेले काश्वी राठोर, अंशुमन रोहीला या 2 विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चॅम्पियन मिळालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे …
१. काश्वी राठोर
२. अंशुमन रोहीला
३. श्रीयान ताडस
४. पार्थ कदम
५. अक्षदा पाटील
६. आयुषनलावडे
७. मयुरेश पाटील
८. अंशिता साक्तेल
या विद्यार्थ्यांनी सर्वोतम असे चॅम्पियन ट्रॉफीचे बक्षीस मिळविले.
तसेच क्लासमधील –
१. अन्वी पाटील
२. सानव्ही रणदिवे,
३. अथव पाटिल
४.श्रीया दाबाडे
५. विरा जाधव
६. देवेंद्र वाळके
या विद्यार्थ्यांना फर्स्ट रँकचे तर
१. नंदिनी चौमवल
२. स्वराली राऊत
३. आर्यन नलावडे
४. अद्वैत नलावडे
५. रिया पाटील
६. सिद्धांत काळाने
या विद्यार्थ्यांना सेकंड रँकचे बक्षीस मिळाले.
१. आसावरी नलावडे
२.अथव नलावडे
३. तनुश्री देवकर
४. रितिषा जैन
५. रुद्रा बिंगारदे
६. अंशुल बंड
७. राजवीर साक्तेल
८. प्रतेक्ष चौमवल
९. अंश गजरे
१०. भूमी पाईघान
११. जोसाया दिल्पे
१२. आर्वी देवकर
१३. सिया महेश्वरी
१४. जयेसा चौरे
१५. स्वराली सावंत
१६. अनुष पाटील
या विद्यार्थ्यांना थर्ड रँकचे बक्षीस मिळाले.
तसेच अक्षदा पाटील हिने सर्व लेवल पुर्ण केल्याबद्दल मास्टर अबॅकस देऊन गौरवण्यात आले.विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या अबॅकस शिक्षिका सौ. मिरा शेळके मॅडम यांचे परीसरातुन खुप कौतुक केले जात आहे. तसेच त्यांना अकॅडमीच्या अध्यक्षा मा सौ. अर्चना शेळके मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती मा. गोपाळभाऊ रक्ताटे, माजी कृषी अधिकारी मा. बलभीम शेळके, सरपंच मा. वसुंधरा उबाळे, प्राचार्य मा.डॉ. संजय गायकवाड, मा. नारायण गलांडे, मा. संतोष भंडारी, हभप डॉ. अरविंद काळे, हभप कैलास सातव, मा. करण तावरे, मा. रोहन काळे, मा.प्रा. जयसिंग कारखिले, मा. अभिजीत पवार, मा. विकास चव्हाण, मा. हनुमंत आघाव, मा. बाळासाहेब सायंबर, मा.श्री. सदानंद चव्हाण, मा.प्रा. रमेश रोडे, मा. प्रकाश लोखंडे, मा. पंकज ठोंबरे, मा. प्रदिप उबाळे, मा. संजय शेळके, मा. नामदेव पाटील वाळके, मा. राहुलराजे भोसले, मा. अजित पाटील, मा. प्रसाद कदम, मा. विकास खांदवे, मा. राजेश्वरी राजेभोसले, मा. सुनंदा काळे, मा. शालिनी सातव, मा.प्रा. अनिकेत काळे, आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

