सामान्य ज्ञान जीके परीक्षा व मंथन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल रुद्राक्ष भागवत आवटे यांचा सत्कार

0
82

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज नेहरू एज्युकेशन सोसायटी परभणी चे गांधी विद्यालय प्राथमिक माध्यमिक एकता नगर वसमत रोड परभणी येथील शाळेमध्ये 4 थी वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी सामान्य ज्ञान जीके (Gk) परीक्षेमध्ये भाग घेणारा विद्यार्थी सामान्य ज्ञान जीके परीक्षा व मंथन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल दोन्ही परीक्षा यशाबद्दल रुद्राक्ष भागवत आवटे यांचा पेन देऊन सत्कार स्वागत करण्यात आले सत्कार करताना मुख्याध्यापक कणले सर, वाडकर मॅडम वर्गशिक्षक, गिराम सर व शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी सर्व कर्मचारी उपस्थित मध्ये स्वागत व सत्कार करण्यात आले. रुद्राक्ष आवटे यांच्या सत्कार बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा विविध मित्रांकडून व मित्र कंपनीकडून स्वागत व सत्कार करण्यात येते प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच इतर स्पर्धेमध्येही भाग घ्या कला कोणत्याही क्षेत्रात भाग घ्या असे आव्हान करण्यात आले नितीन मामा जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here