prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनिषा तिरणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन...

राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनिषा तिरणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले..

0
453

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ – नुकत्याच राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनिषा तिरणकर यांचे घरी जाऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अ. भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष, माजी. शिक्षणाधिकारी, उत्तम गेडाम, माजी. गटविकास अधिकार रामदास गेडाम, माजी अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र भाऊराव आत्राम, अँड. अरविंद सिडाम, उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा राज्य पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक, वसंतराव चांदेकर, आदिवासी सोशल फोरमचे अध्यक्ष, रमेजी मडावी, वार्ताहर साप्ताहिक बिरसा वार्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here