आजची कविता सहज

1
281

सहज च ति आज मला भेटली
नजरेला नजर भिडली
आचानक समोर पाहून
मनात धडधड भरली
ति पहातच मला एकटक राहीली
तिच्याडोळयात अंगारा पेटलेला
मला पाहता ती आजुन तरकली
मनातल्या मनात बडबडली
आनी जवळ येत म्हणाली
किती किती मी तुझी वाट पाहीली
आज ही मी तुझीच बनुन मी राहीली
पन तु माझ्यापासून
दुर जाण्याची वाटच बदलली
तुही माझ्या बोटात
अंगठी घातलेली आजुन ही
मी जिवापाड जपली
तुला आपुल्या प्रेम
जिवलग नाते ची शपथ
आबोला हा तुझा आजही मला
मनाला भिडला
तिने धरलेला माझा हात हातातुन मी
सोडवला
अन तु आता माझी आन मी तुझा नाही
माझ्या अंगणात आता बाग फुलली
तिच्या वेलीला फुले बहरली
तुझी जागा आता तुझी नाही राहिली
ति काळजातील
जागा माझ्या बायकोने ऊजवली
माझ्या आईबाबांचं जान तिने राखली
माझ्या डोळ्यातले पानी
तिने रोज रोज गटगट प्याला
कारन तु मला कधीच विसरून होती गेली
भातुकली च्या खेळामधली
राजा आनिक रानी
तु आपला
आर्यावर्त डाव सोडला
आसुरी एक आपली दोघांचे ही कहानी

कवियत्री वंदना नागणे

1 COMMENT

Leave a Reply to Dr Ganesh punde Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here