पत्रकारितेचा गंधही नाही, खानावळ चालवून उपजीविका .
स्वतःचे भ्रष्ट कारनामे लपविण्यासाठी वन सम्राट साप्ताहिक
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एका छोट्याश्या खानावळीच्या माध्यमातून, आणि त्यावर उपजीविका करणाऱ्या मायकल जॅक्सन ने आपले चोरटे धंदे लपविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात माहीती अधिकाराचे पत्र लिहून वेगवेगळ्या प्रकारची बोगस कामं केली असल्याचे उजेडात आले आहे.. पत्रकारितेचा लवलेशही नसलेल्या मुजोराने वन सम्राट नावाचे साप्ताहिक काढून आपले चोरटे धंदे लपविण्याचा सतत प्रयत्न करीत आहे . त्या साप्ताहिकाच्या आणि विविध प्रकारच्या बोगस गटाच्या माध्यमातून करोडो रुपयांची बोगस कामं केले आहेत. अशी गडचिरोली जिल्ह्यात खमंग चर्चा सुरू आहे. त्या माध्यमातून मुजोराने पैसे कमवीण्याचा गोरख धंदा सुरू केलेला आहे.
या भामट्यां मुजोराने गेली अनेक वर्षात आपल्या वृत्तपत्रात स्वताच्या अकलेने, बुद्धीने ,मताने एकही निट बातमी लिहिताना दिसले नाही.
सद्या या भामट्यांनी नवीन कुलप्ते शोधून माहिती अधिकाराच्या माध्यमातून आरोग्य विभाग,बांधकाम विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, अश्या विवीध कार्यालयातून माहितीचे अधिकार घेऊन माहितीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे लुटण्याचा धंदा सुरू असल्याचे चर्चिले जात आहे..
आपला गोरख धंदा सुरू करून वसुलीचे धंदे सुरू केलेले आहे.
सद्या या भामट्यांने स्वतःचे चार ते पाच लोकांचा एक समूह तयार करून अधिकारी वर्गात स्वतःची एक दहशत निर्माण करण्याचे काम करित असल्याचे विविध शासकीय विभागात चर्चिले जात जात आहे.. यांच्या विरोधात पोलीसात अनेक तक्रारी दिल्या असल्या तरी पोलिस प्रशासनाने अजुनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे.

