जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर (वरखेडा, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक)येथे 27ऑगस्ट 2024 सुरवात झाली.मंगळवारी 27ऑगस्ट 2024ला रोजी ह. भ. प शंकर महाराज पारधी यांचे कीर्तन झाले, बुधवारी 28ऑगस्ट 2024ला ह. भ. प विकास महाराज घोडे, घोडेवाडी यांचे कीर्तन झाले.गुरवार 29ऑगस्ट 2024 ला ह. भ. प नंदू महाराज पवार, आहेरगाव यांचे कीर्तन झाले. शुक्रवार 30ऑगस्ट 2024 ला ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज गायकवाड यांचे सकाळी 9ते 11 काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद ने कार्यक्रमांची सांगता झाली . यामध्ये मुंदूगाचार्य ह. भ. प मोहन महाराज गवळी, ह. भ. प विकास महाराज घोडे, ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज कावळे, ह. भ. प निखिल महाराज शिंदे, ह. भ. प सुरज महाराज आहेर, ह. भ. प संदीप महाराज उफाडे,सुरेश भारमळ, योगेश महाराज घोडे, सचिन बगाड, योगेश देव, गायनाचार्य :ह. भ. प छबू महाराज गवळी, ह. भ. प रघुनाथ महाराज बोके, ह. भ. प अंबादास महाराज भोईर, दिलीप माऊली उफाडे, केदु तासकर,विजय देशमुख,कैलास उफाडे, पंडित वडजे, मधुकर उफाडे, विलास उफाडे,कैलास उफाडे काकड भजन : ह. भ. प कडाळे गुरुजी, दामोदर कडाले, प्रमोद घोडे सोपान घोडे, रामदास घोडे, बाळू घोडे, ज्ञानेश्वर घोडे.श्री क्षेत्र रामेश्वर येथील मुख्य महंत शिवानंद महाराज ब्रह्मचारी आणि गावकरी कांता देव, जगदीश वडजे (सामाजिक कार्यकर्ता ), प्रकाश भगरे, साहेबराव उफाडे, अशोक घोडे, वसंत भगरे, बापू उफाडे, विष्णुपंत दाते, योगेश सोनवणे, ओमकार सोनवणे, बाजीराव देशमुख, संजय भुसाळ, सोपान उफाडे, बाळू सोनावणे, राजू भारमल, राम सोनवणे, रोहिदास राठोड, शिवाजी पाचोरकर, किसान भुसाळ, पंढरीनाथ भुसाळ, वसंत सोनवणे इ. या सर्वांचे हातभार पण मोठ्या प्रमाणात लागला.सर्व गावाकऱ्यांचा मदतीने तिसऱ्या वर्षाचा अखंड हरीनाम सप्ताह मोठया उत्सात संपन….

