परभणी प्रतिनिधी- आज दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी बी रघुनाथ सभा गृह परभणी येथे वक्फ बोर्डा संशोधन बिल विरोध व ओबीसी मुस्लिम एकता संवाद कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा. शब्बीर अहमद अन्सारी तहरीक एक औकफ चे राष्ट्रीय अध्यक्ष व मुस्लिम ओबीसी अॅर्गनाईजेशन राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालीण झाला या कार्यक्रमध्ये खिदमतगार सेवाभावी संस्था च्या वतीने मा. शब्बीर अहमद अन्सारी याना निवेदन द्वारे वक्फ बोर्ड च्या मिळतीलची रिकाम्या जागा मध्ये गरीब गरजू मुस्लिम छोट्या व मोठय़ा व्यवसायीक धारकांना भाड्याने देण्यात यावा जने करुन गरीब गरजू लोकांना हातबळ मिळेल आणि उधार निवारा होईल आणि वक्फ बोर्डाच्या जागेवर कोणत्याही प्रकारची कब्जा व अतिक्रमण होणार नाही आणि सय्यद हजरत तुराबुल हाक रेहें दर्गा परिसरातील मोकळी जागा ची कम्पोड वाॅल चे काम थांबविण्यात यावा त्या ऐवजी हजरत सय्यद तुराबुल हाक रेहें च्या नावाने शाळा व दवाखाना बांधण्यात यावा जने करून गरीब गरजू लोकांना शिक्षण व आरोग्य वर उपचारासाठी मदत होईल व प्रतीलिपी मध्ये वक्फ बोर्ड अधिकारी कार्यालय औरंगाबाद व वक्फ बोर्ड अधिकारी कार्यालय परभणी याना अशी मागणी खिदमतगार सेवाभावी संस्था च्या वतीने करण्यात आली यावेळी उपस्थित संस्थापकअध्याक्ष. शेख इसाक व उपाध्यक्ष. शामेर अन्सारी व सचिव. जूनेद अन्सारी, अबरार खान, इम्रान खान, शेख ऊमेर, निहाल अन्सारी, जाफर खान यांची उपस्थिती होती.

