परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन प्रणित गौरक्षक सेना महाराष्ट्र यांच्या वतीने काल सुरू असलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये देशी गायींना गोमातेला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आले आहे हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.
गोवंश हत्या बंदी, आणि आता राज्यमाता गौमाता म्हणून दर्जा देणारे महायुतीच्या महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार , यांचे राज्यमाता गोमातेचे सेल्फी काढून अभिनंदन व स्वागत धन्यवाद आभार तमाम गोरक्षक गोपालक गोशाळा गोभक्त गोसेवकांच्यावतीने अशी माहिती गौरक्षक सेना महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

