अशोक सांडेकर भंडारा जिल्हा प्रतिनिधी 9579596837- आपल्या जिवाची आहुती देवुन देशाला स्वातंत्र मिळवुन देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्य भंडारा शहर कांग्रेस कमेटी तर्फे भंडारा येथिल गांधी चौकातिल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळया जवळ कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करुन आदरांजली अर्पित केली. या प्रसंगी कांग्रेस चे भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, कांग्रेस चे माजी माजी जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, अनुसुचित जातीचे प्रदेश महासचिव मनोज बागडे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवने, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, जिल्हा महिला अध्यक्षा जयश्री बोरकर, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, सोहेल अहमद, अल्पसंख्यक विभागाचे जिल्हा अध्यक्ष रिजवान काजी, डाॅक्टर अशोक ब्राम्हणकर, शहर महासचिव मेहमुदभाई खान, माजी नगर सेवक पृथ्वीराज तांडेकर, नरेंद्र साकुरे, किशोर राऊत, फारुख शेख, जिवन भजनकर, नाहिद खान, साहिद अली, प्रकाश डोनेकर, अशोक सांडेकर, साहिल मेश्राम, सुनिल क्षीरसागर, सुनिल शिवरकर, रविन्द्र थानराटे, नरेद्र मानापुरे, रोशन दहेलकर, अय्युब पटेल, रुपचंद नागपुरे, प्रेमलाल टेंम्भुरकर, लियाकत खान, सारिका नागदेवे, स्नेहा भोवते, नंदा मोगरे, स्मिता मरघडे, उमेश मोगरे, इत्यादि कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

