रायगड मध्ये भीम आर्मी ची एन्ट्री..जिल्हा प्रमुख पदी शिधोधन कांबळे याची निवड

0
70

रायगड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आणि भीम आर्मी संस्थापक आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष व सांसद नगीना लोकसभा उत्तर प्रदेश – ऍड. चंद्र शेखर आजाद जी व राष्ट्रीय अध्यक्ष – मा.विनय रतन सिंग जी, राष्ट्रीय महासचिव – अशोक कांबळे जी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य एवं महाराष्ट्र राज्य चे प्रभारी मा. Anil Kumar Dhenwal जी यांच्या हस्ते सिद्धोधन माधव कांबळे जी यांना भीम आर्मी (रायगड जिल्हाध्यक्ष) पदावर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भीम आर्मीचे प्रमुख पदाअधिकारी राजू झनके, सुनील गायकवाड, संजय बोपेगावकर, रणधीर आल्हाट,अविनाश गरुड, अविनाश समीद्रे व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here