विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपाला मोठा धक्का…!

0
182

मुलचेरा तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश

मूलचेरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मूलचेरा तालुक्यातील गणेश नगर, विश्वनाथनगरसह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षाला राम राम करीत काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन स्वतः होऊन सगळे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे खितीस सरकार, सपन मंडल,तरुण,जगदीश विश्वास,अनुकुल,रोहित मंडल,राजीव मंडल, गोलक मंडल,आशिष विश्वास,प्रितम मंडल,सुकेण मंडल, पलास रॅय,सुमित मंडल,बबलू सरकार,चंदन मंडल,कृष्ण विश्वास, कुमरेश विश्वास,प्रणय हलदार,हरिबार मंडल,रंजित,नेरापद,रमेश मंडल,सुप्रत मंडल,नितांदा मंडल,नरेश मल्लिक,बैध सरदार,सुरेश विश्वास,करोण मंडल,तपसा सरकारसह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपाचे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वावर तर काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रम पार पडला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, हणीपभाई शेख अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष, सलाम शेख,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,कुणाल हलदार,राजू दुर्गे सदस्य ग्रामपंचायत महागाव,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,तशुभय्या शेख,मारोती ओंडरे,झाडेभाऊ,विनोद रामटेके,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here