कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – मा. एकनाथ शिंदे, मा. किशोर रॉय संपर्क प्रमुख यांच्या आदेशानुसार किरण पांडव यांच्या निवासस्थानी बंडू हजारे जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांच्या उपस्थितीत सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त नेताजी प्रकाश गहाणे यांची ब्रम्हपुरी विधानसभा (शिंदे गट) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यावेळी ब्रम्हपुरी तालुका प्रमुख नरेंद्र नरड, सिंदेवाही तालुका प्रमुख जालिंदर गायकवाड,सावली तालुका प्रमुख उमेश गोल्लेपालिवार यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

