सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात वंचित ला उमेदवार नसल्याने वंचित ने अपक्ष राजू झोडे यांना समर्थन जाहीर करीत वंचीत च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांची नोंद घेऊन राजू झोडे यांची प्रचार यंत्रणा राबवावी असे निर्देश प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिले आहेत.

