
झरी-जामनी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दि.12/12 परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत लाजिरवानी व निषेधार्थ आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी या करीता आंबेडकरी संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशन मुकुटबन व तहसीलदार झरी-जामनी) यांना निवेदन देण्यात आले .
निवेदन देताना सुधाकर नरांजे, सुरेन्द्र गेडाम, गौतम मुन , चिंतामण पथाडे , नवनाथ देवतळे, विठ्ठल काटकर, मोहन पाटील, उद्धव वाळके , श्रीनिवास देवंतवार, शरद पडवेकर, रामदास पाझारे, दयाकर गेडाम, भारत निमसटकर , हेमराज नगराळे, अमरदीप रामटेके, चंद्रमणी देवतळे, अमोल भोयर, प्रभाकर मद्देलवार , मनोज टेंभूरकर, प्रियल पथाडे, गणेश आत्राम , रामलु कोनावार, प्रमोद कोडापे, प्रविण मद्देलवार, दिपक दंडेवार, अशोक कुमरे, प्रकाश उईके, किशोर येडमे, तुकाराम तेलंग इत्यादी उपस्थित होते .














