prabodhini news logo
Home चंद्रपूर अखिल भारतीय बौद्ध महासभा पळसगांव येथे कॅण्डल मार्च रॅली

अखिल भारतीय बौद्ध महासभा पळसगांव येथे कॅण्डल मार्च रॅली

0
96

शुभम गजभिये चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज सायंकाळच्या सुमारेस ६.३० वाजता नालंदा बौद्ध विहारापासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅण्डल मार्च रॅली ला सुरवात गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक रॅली काढण्यात आली अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी:- ग्राम पंचायत सरपंच सरीता गुरनुले,ग्राम पंचायत उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,सदस्य हपिज शेख,पळसगांव येथील पोलीस पाटील रागीना दडमल,मुर्ती कार संपत येसणसुरे,अखिल भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष दुर्योधन खोब्रागडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा सचिव कनिलाल ढोक,महामाया महिला मंडळ अध्यक्ष जयवंता रामटेके,महामाया महिला मंडळ सचिव लता खोब्रागडे,उपासकं उपासिका व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here