ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक – १२ जानेवारी २०२५ राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज, जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रमोद पाटील, कनिष्ठ सहाय्यक सविता गायवळ तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

