अश्विनी कोटमे जिल्हा प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील युवा क्रांती पोलीस मित्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रियंका मुरकुटे यांना महाराष्ट्र योद्धा नारी रत्न गौरव पुरस्काराने पुणे आळंदी येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र फाउंडेशन पुणे तसेच युवा क्रांती राष्ट्रीय महिला अध्यक्ष जयश्री अहिरे पोलीस मित्र यांच्यावतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा कुशल नेतृत्व जलनायक लोक गौरव पुरस्कार महाराष्ट्र योद्धा नारी रत्न गौरव पुरस्कार सह विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले याप्रसंगी जयसिंग शेंडगे अध्यक्ष धनगर साहित्य परिषद बाळासाहेब किसवे डॉक्टर स्नेहा सोनकाटे राहुल चित्राकर पाटील डॉक्टर शुभम साळी आधी आयोजक वकील आकाश पुजारी वकील लावण्या यांच्या प्रमुख उपस्थित होते प्रदान करण्यात आला प्रियंका मुरकुटे व जयश्री अहिरे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यापूर्वी त्यांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

