जिल्हा परिषद नागपूर पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग चे लहरी व मर्जी नुसार चालतात असणारे कारभार कुणाल उंदीरवाडे यांची मनमानी ने चालतात कारभार. कार्यालयीन कंत्राटी तसेच प्रतिनियुक्ती वरील कर्मचारी यांना तो सतत त्रास देत असतो. व कोणताही ब्रेक न देता कंटिन्यू काम करून घेत असतात. त्यांना एक दिवसाची पण सुट्टी देत नाही सुट्टी दिल्यास पगार कापतो. कार्यालयीन कर्मचारी यांचे देह असलेले भत्ते तू देत नसतो व तेथील कर्मचाऱ्यांवर तो बॉसगिरी करत असतो जस की तोच मालक आहे. व तो मानसिक त्रास देत असतो.कार्यालयीन कर्मचारी यांना अभद्र भाषेत बोलत असतो व धमक्या देत असतो. महिला कर्मचाऱ्यांना तो अभद्र भाषेत बोलू लागतो व त्यांना मानसिक त्रास देत असतो. व त्यांना नको ते बोलत असतो. व त्यांना घाबरून कार्यालयीन कर्मचारी सचिन कुठेही तक्रार करू शकत नाही, कारण त्यांना त्यांचं घर चालवायचा आहे त्यामुळे त्यांना नौकरी जाण्याची भीती असल्यामुळे ते कुणाल उंदीरवाडे यांची कम्पलेट कोणापाशी करू सुद्धा नाही परंतु ते कर्मचारी खूप त्रास सहन करत आहे. कारण कुणाल उंदीरवाडी यांची त्यांना भीती निर्माण झालेली आहे व तो सतत धमक्या देत असल्यामुळे त्यांना नौकरी पण सोडू देत नाही. अशा वातावरणामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना जर कमी जास्त झाले तर याला जबाबदार कोण असणार आहे याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वतः लक्ष देणे खूप मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे व अशा अधिकाऱ्यावर कडकडीची कारवाई करणे व त्यांना सस्पेंड करणे खूप आवश्यक आहे व यावर महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे पर वरील अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तेथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

