चिखली प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – जवळच असलेल्या उतरादा जि. प. शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झेंडा कवायत झाल्यावर शाळा ते संपूर्णगावातून विद्यार्थ्यांची लेझिम खेळत प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी प्रल्हाद राजाराम गवई यांच्या कडून भारतीयसंविधान शाळेसाठी सप्रेम भेट देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर प्राध्यापक वायाळ शाळा समिती अध्यक्षपती निसार शाहा प्रदिप गवई राहुल जाधव शाळा समिती उपअध्यक्ष महादू तायडे अरुण इंगळे सदस्य गोडवे, जाधव, मानतकर, ग्रा सरपंच सिंधुताई रमेश इंगळे गा. उपसरपंच नवलसिंग बि इंगळे ग्रा अधिकारी गायत्री झालटे आराधना रमेश इंगळे मा सरपंच तथा सदस्य दिपाली उमेश गवई. सदस्य गीता विठ्ठल इंगळे.सदस्य निवूत्ती इंगळे सदस्य समाधान जाधव सदस्य अर्जुन इंगळे ग्रा.पं. शिपाई
संजय मा. इंगळे रोजगार सेवक शरद भि इंगळे संगणक परिचालक व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

