कोपरगाव तालुका प्रतिनिधी :इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063 कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी चे माजी सरपंच, तसेच लोकनेते कैलासवासी पंडितराव जाधव यांचे भाचे महानंदाचे माजी संचालक राजेंद्र बापू जाधव यांचे आत्या भाऊ माननीय कैलासवासी प्रभाकर (भाऊ)सिताराम गाडे यांचे सोमवार दिनांक १७/२/२०२५ रोजी सायंकाळी ८. १५वा. दुःखद निधन झाले आहे मायगाव देवीतील कणखर व्यक्तिमत्व धडाडीचा कार्यकर्ता माझी कबड्डीपटू आज आपण सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… त्यांच्या मागे त्यांची पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे .
त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे सर्व ग्रामस्थ सगे सोयरे मित्र मंडळी यांच्या कडून भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली…

