prabodhini news logo
Home चंद्रपूर जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम

0
208

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर द्वारे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ उषा बुक्कावार अध्यक्षा संस्कार कलश चंद्रपुर प्रमुख पाहुण्या डॉ सौ पद्मरेखा धनगर प्रसिद्ध कवयित्री चंद्रपुर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ सीमा भसारकर स्वागतप्रमुख सन्मान कार्यक्रम संचालन 5सौ भारतीताई लखमापूरे वरोरा तर सन्मान कर्त्या डॉ सौ नंदिनी देवईकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपुर सन्मान मुर्ती संगीता धोटे (सामाजिक क्षेत्र) मालती सेमले (साहित्य क्षेत्र) ज्योत्स्ना निमगडे (कला क्षेत्र) आशा वांढरे (उद्योग/व्यवसाय क्षेत्र) कविता लोहकरे (सहकार क्षेत्र) कल्पना कोकास (आरोग्य क्षेत्र) कविता देरकर (आरोग्य क्षेत्र) तसेच महिला कवयित्री संमेलन कविसंमेलनाध्यक्ष मा. अर्जुमन शेख कवयित्री तथा लेखिका बल्लारपुर प्रमुख पाहुण्या मा. निता कोतमवार ज्येष्ठ कवयित्री चंद्रपुर मा. किरण गजपुरे नागभीड सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ मा. संध्या विरमलवार अध्यक्षा संस्कार भारती चंद्रपुर संचालन आरती रोडे वरोरा व तनुजा बोढाले चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे स्थळ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जटपुरा गेट चंद्रपुर दिनांक ९/३/२०२५ वेळ सकाळी ११ वाजता तरी आयोजकांचे वतिने समस्त चंद्रपुरातील नागरीकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here