रोहिणी खोब्रगाडे सह संपादिका – आज गौरक्षक सेना परभणी व राष्ट्र जन फाउंडेशन च्या वतीने होळी व धुलीवंदन रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने व पशुपक्षी प्राणी यांच्या वृक्षतोड करू नका अशा इतर उपक्रमाच्या जनजागृतीच्या माध्यमातून करण्याची संकल्पना करण्यात आली होती त्याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जनजागृती ग्रामीण भाग परभणी अभियान राबविण्यात आले यामध्ये किनोळा येथील शेतकरी बालाजी खरवडे फार्म हाऊस येथे आंब्याचे वृक्ष झाड लावून व तसेच राज्य माता गोमाता व नंदी महाराज यांना रंग लावून रंगपंचमी एक आगळा वेगळा संदेश व उत्साह रंगपंचमी व धुलीवंदन होली साजरी करण्यात आली शिव्या मुक्त हाच आदर्श प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी गाय पाळावे तसेच होळीसाठी लाकडाची तोड होते लाकडाची तोड होऊ नये म्हणून शेतामध्ये फळाचे व फुलाचे चांगल्या प्रकारचे मोठाले झाडे वृक्ष लागवड करावी हीच संकल्पना या माध्यमातून करण्यात आली आणि अमलात आणली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्बल शॉपी IMC चे नाडी तंत्रज्ञ एस एस खरवडे पाटील तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे महाराष्ट्र राज्याचे आंतरराष्ट्रीय तथा संचालक डॉक्टर गोविंद कामटे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशुसंवर्धन विभागाचे त्यांना येथील परतुर विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ कामटे शेलुकर मुटकुळे साहेब कार्यक्रमाचे संयोजक युवा शेतकरी बालाजी खरवडे कार्यक्रमाचे होळी व रंगपंचमी धुलिवंदन निसर्ग पद्धतीने साजरी करा..
जनजागृती अभियान प्रमुख आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य महासंघटन मंत्री गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रत्येकाने आपण गोमातेसाठी व नंदीबैल साठी काहीतरी केले पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी गाय नंदी बैल जोडी पाळली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याने झाडाची तोड न करता फळाचे झाड लावले पाहिजे चिकू जाम सिताफळ रामफळ आंब्याचे चिंच बोर अशा झाड लावून कोणताही उत्सव साजरा करावा तेच उदाहरण रंगपंचमी असो किंवा होळी असो हे दोन्ही उत्सव अशा पद्धतीने साजरे करण्याची संकल्पना करावी या ठिकाणी आपण अमलात आणली प्रगतिशील युवा शेतकरी बालाजी खरवडे पाटील यांनी म्हणून अशा युवा शेतकऱ्याचा आदर्श घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुख्य राष्ट्रीय सल्लागार आयुर्वेदिक तंत्रज्ञ डॉ गोविंद कामटे यांनी प्रत्यक्षात्काराने आयुर्वेदिक झाड लावले पाहिजे व खाण्यात चे झाड लावले पाहिजे असा संकल्पना करा कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाडी तंत्रज्ञ खरवडे पाटील आभार प्रदर्शन शेतकरी बालाजी खरवडे अशी माहिती कै छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संचालक गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

