कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा

0
159

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव शहरातील पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला आहे.
त्यात तक्रार दार यांची तात्काळ समस्या समजून घेऊन पोलीस स्टेशन अंतर्गत बीट अंमलदार यांना तात्काळ कारवाई अपेक्षित आहे तसेच आलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तक्रार दार यांच्यात समाधान कारक वातावरण निर्माण झाल्याने तक्रार निवारण दिन साजरा करण्यात कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हे महत्वाची भुमिका बजावताना दिसत आहे .केलेल्या तक्रारीवरून तात्काळ दखल घेऊन यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांनी बजावली आहे त्यांचे या निर्णयामुळे तक्रार दार यांच्याच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचे बरोबर पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, हांडोरे,रोठे,पोहेकॉ शेलार , पोलीस तपासी अंमलदार जालीदर तमनर, महीला पोलीस बनकर मॅडम आदी उपस्थित होते तसेच तक्रार निवारण करण्यासाठी शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील उपस्थित होते तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल अहोरात्र मेहनत घेऊन कामगिरी करीत आहे या पुढे तक्रार दार यांचे तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी तक्रार दार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here