उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका अमरावती मो. ९९२१४००५४२ – दिनांक ३०/३ पथ्रोट अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघाचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब देशमूख तसेच संस्थापक अध्यक्ष मनोहर सूने यांनी पञकार रूपेश फरकूंडे यांची विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली पञकार रूपेश फरकूंडे अनेक वर्षापासून पञकारिता क्षेञा मध्ये कार्य करीत आहे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पञकार संघटनेत अनेक वर्षा पासून कार्य करित आहे संघटने चे कार्य करत असतांना त्यांना संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली. त्याच्या या निवडी बद्दल त्याच्यावर शूभेच्छांची वर्षा होत आहे सर्वानी त्याच्या शूभेच्छा दिल्या आहेत.

