पक्षाकरिता निस्वार्थ कार्य करावे खासदार डॉ.नामदेव किरसान
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूनचनेनुसार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन जी नाईक खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसाराम यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली. मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.
निरीक्षक ऍड. सचिन नाईक सह इतर पदाधिकारी पुढील काळात जिल्हातील बाराही तालुक्याचा दौरा करून तालुकानिहाय आढावा घेतील व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ मजबूत करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
यावेळी प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, अखिल भारतीय काँग्रेस पंचायत राज विभाग चे सचिव अक्षय समर्थ, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्वजित कोवासे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेर खान पठाण, तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पा. नाट, आरमोरी मिलिंद खोब्रागडे, वडसा राजेंद्र बुल्ले, चामोर्शी प्रमोद भगत, गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कल्पना नंदेश्वर, धानोरा प्रशांत कोराम, एटापल्ली रमेश गंपावार, अहेरी पपू हकीम, मुलचेरा प्रमोद गोटेवार, भामरागड लक्ष्मीकांत बोगामी, परसराम टिकले, शंकरराव सालोटकर, दत्तात्रय खरवडे,राजेश ठाकूर, रजनीकांत मोटघरे, हनुमंतू मडावी, नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, रमेश चौधरी मुस्ताक हकीम, रवींद्र पाल, विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, निजान पेंदाम, सुमेध तुरे, वैभव भिवापुरे, अनिल कोठारे, निकेश गद्देवार, नेताजी गावतुरे, नंदु वाईलकर, प्रतीक बारसिंगे,रुपेश टिकले, ढिवरू मेश्राम, गुलाब मडावी, उत्तम ठाकरे, काशिनाथ भडके, देवाजी सोनटक्के, नितीन राऊत, भैय्याजी मुद्दमवार, कुसुम आलाम, कविता भगत, अपर्णा ताई खेवले, आशा मेश्राम, चारुदत्त पोहने, अनिल भांडेकर, निशांत वनमाळी, माजिद सय्यद, जावेद खान, प्रज्वल नागूलवार, राजाराम ठाकरे, जितू मुणघाटे, हेमंत मोहितकर, नरेंद्र डोंगरे, मिलिंद बागेसर,वर्षा गुलदेवकर, गीता वाळके, सुनिता रायपूरे, रिताताई गोवर्धन, आशा मेश्राम, पुष्पलता कुमरे, मंगला कोवे, मिलिंद बारसागडे, प्रफुल आंबोरकर, आनंद कांबळे, विपुल एलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, कुणाल ताजने, स्वप्नील बेहरे, प्रफुल बारसागडे, सुरज मडावी, सुधीर बांबोळे, चंद्रशेखर धकाते, प्रेमानंद गोंगले, विजय लाड, तेजस कोंडेकर, तारा गावडे, शेवंता हलामी, कुलदीप इंदूरकर, मनोज उंदीरवाडे सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

