विशालसिंह मनोजसिंह राजपूत हा तरुण सामाज प्रसार माध्यमातून दिवसाला ५ ते ६ हजार रुपये कमवतो

0
351

ते हि कमी कालावधीत त्याने आत्तापर्यंत लाखो रुपये कमवले…

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मोताळा तालुक्यातील पोफळी गावातील अवघ्या 20 वर्षाचा विशालसिंह मनोजसिंह राजपूत हा तरुण ज्याने सामाज प्रसार माध्यमातून दिवसाला ५ ते ६ हजार रुपये कमवत आहे… ते ही कमी कालावधीत त्याने आत्तापर्यंत लाखो रुपये कमवले…आता ही कुठल्याही प्रकारची अतिशोक्ती नाही किंवा अफवा नाही… सुरवाती पासून म्हणजे ११वी १२ वीत असताना मोबाईल मिळाला कमी वयात मोबाईल मिळाला म्हणून त्याचे लक्ष पूर्ण फोन मध्येच… कित्येकदा घरचांचे बोलणे खाल्ले… मोबाईल चा वापर जास्त करत आहे म्हणून पोरग वायाला जाणार नाही ना पण विशाल वायाला न जाता Social Media च्या माध्यमातून प्रमोशन करून तसेच ऑनलाईन मार्केटिंग करून आज लाखो रुपये कमवत आहे… खरंतर हे काम करण सर्वांनाच जमते अस नाही… तरी पण विशाल ने आतापर्यंत जवळ जवळ ७०-८० मुलांना ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग कशी करावी आणि पैसा कसा कमवावा याचे प्रशिक्षण देत आहे… आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल सर्वांकडे आहे पण त्यांचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्या हातात आहे…

विशाल राजपूत :- 9529714953
Instagram :-@digitalvishalsingh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here