prabodhini news logo
Home ठळक बातम्या तुमसर पंचायत समिती (खापा) येथे रेकॉर्ड रूमला भयंकर आग

तुमसर पंचायत समिती (खापा) येथे रेकॉर्ड रूमला भयंकर आग

0
222

डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी – तुमसर दिनांक 26 4 2025 ला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान तुमसर पंचायत समिती (खापा) येथील रेकॉर्ड रूमला भयंकर आग लागली आहे .या अग्निकांड ला आटोक्यात आणण्यासाठी तुमसत अग्निशामक दल ला बोलवण्यात आले. बातमी लिहेन पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती . हे आग लागण्याचे कारण अजून कळू शकले नाही. पोलीस स्टेशनला तात्काळ कळविण्यात आले .तुमसर पोलीस स्टेशन चे दल ,तुमसर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटना स्थळी उपस्थित झाले. नागरिकांमध्ये शंका कुशंका चा वातावरण सुरू आहे .ही आग कशी लागली या आगीचे कारण काही घोटाळा लपवण्या साठी नाही ना ?कारण तुमच्या पंचायत समिती एक बिल्डिंगच्या स्वरूपात आहे .असा प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे .याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here