तृप्ती चिद्रावार कार्यकारी संचालिका प्रबोधिनी न्युज – लोणकर व्यसन मुक्ती केंद्र चंद्रपूर या ठिकाणी त्यांचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे व या केंद्राला भेट देण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे, चेतन दुर्गे मुक्काम पोस्ट खापा यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्राचे अध्यक्ष लोणकर केंद्राचे पदाधिकारी प्रकाश शेंडे व त्यांचे सहयोगी मित्र यांची सुद्धा या ठिकाणी भेट घेऊन त्यांना लोकांना व्यसनापासून दूर राहावे वेसन करू नये तंबाखू खरा सिगरेट बिडी दारू घेऊ नये जेणेकरून आपल्या व आपल्या कुटुंबाचा ऱ्हास होणार नाही कुटुंब उद्धवास्त होणार नाही असं त्या ठिकाणी त्यांना आम्ही सूचना केल्या व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नेहमी चांगली सेवा मिळावी जनतेला या केंद्रामार्फत या देण्यात यावी असे सूचना करण्यात आली त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती केंद्राचे संचालक लोणकर, चेतन दुर्गे केंद्राचे अधिकारी प्रकाश शेंडे संत श्री साईबाबा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचा गौरव केला.

