नाशिक येथे राज्यस्तरीय दुसऱ्या कविसंमेलनाचे आयोजन

0
43

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – साहित्य दर्पण कला मंच, नागपूर महाराष्ट्र या समूहाच्या वतीने दिनांक १८ मे २०२५ रोजी नभांगण लॉन्स वनवैभव कॉलनी समोर, वडाळा – पाथर्डी रोड इंदिरा नगर नाशिक येथे दुसऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा साहित्यिकांनी अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समूह संस्थापिका कल्पना टेंभुर्णीकर नागपूर,समूह संस्थापक प्रा. नानाजी रामटेके आरमोरी जिल्हा गडचिरोली,समूह प्रशासिका निता बागुल नाशिक, समूह संस्थापिका कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण,समूह प्रशासक लोककवी सिताराम नरके पुणे,समूह मार्गदर्शक लोककवी डॉ.हरिश्चंद्र धिवार मुंबई समूह निरीक्षक रावजी पेंदे लातूर, वसंत बेंढारी पोखरी पुणे,सुरेश भडके नाशिक, डाॅ. अनिता बेंडाळे नाशिक, संजय जाधव सर नाशिक, करूणासागर पगारे, नाशिक, प्रा.डॉ.गंगाधरराव अहिरे नाशिक, श्रीकांत गायकवाड नाशिक, राजश्री टेंभुर्णे नाशिक, यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here