prabodhini news logo
Home ठळक बातम्या मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकारणी नियुकत

मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकारणी नियुकत

0
145

उमरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन मानव अधिकार समाजसेवी संस्थेचा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकारणी यांची राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.दादासाहेब ऊर्फ रूपेशकुमार श्रीरामवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मुख्यालय येथे नुतन पदाधिकारी यांची नियुकती करत नियुक्ती पत्र पदाची शपथ देण्यात आली.
या वेळी निवड करण्यात आलेले पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षा प्रमिला झोंबाडे, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख ऍड.हर्ष माक्रुवार, सांगली जिल्हाध्यक्ष असिफ मुल्ला, नांदेड जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण उर्फ प्रकाश महाराज, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भीमराव सोनटक्के ,नांदेड जिला संघटन सचिव नरेंद्रकुमार भाटापूरकर , उमरी तालुका अध्यक्ष नंदकिशोर सावंत व इतर अनेक जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here