prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिन ५वा निमित्त शुभेच्छा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिन ५वा निमित्त शुभेच्छा

0
134

 

प्रसारणचे दृढ पाऊल
योग्यतेचे रोपटे
प्रबोधिनी मंच ने
बांधले आहे सुंदर घरटे..

आकाशाचे टेकणे
लोभस इंद्रधनु
तुम्ही मांडा काव्य रचना
आम्ही तुमच्या भावना जाणू..

रामटेके सर आणि पूर्ण टीम
प्रसारण क्षेत्रातील अढळ ध्रुव तारा
कला, साहित्य, काव्य विभागाचा
यशवंत सांभाळतात पसारा…

मनोज च्या कायम शुभेच्छा
पाचव्या वर्धापन दिनी
हे क्षण सुगंधी अत्तराचे
मोहून टाकले आहेत सर्वाच्या मनी…

यशाला जोड आहे समजुतीची
परंपरा असलेल्या भारताची
जगतात व्हावे प्रबोधिनीचे नाव
मंगल मनाचा हाच शुद्ध भाव…

गायकवाड मनोज रामचंद्र.
. शहापूर जिल्हा. ठाणे.©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here