
BEST JOURNALIST OF THE YEAR 2025 चा पत्रकार व समाज सेवक करण आर. कोलुगुरी यांचा सत्कार व सन्मान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आवाज 24 न्यूज या चॅनल चे संपादक करण आर.कोलगुरी यांच्या समाज कार्याची दखल थेट तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय संघटने स्फूर्ती सर्व्हिसेस सोसायटी इंडिया N.G.O. एवं स्फूर्ती इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस व वंदे भारत सेव इंडिया मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन ग्रँड अवॉर्ड स्पर्धा 2025 चे ह्या संघटने ने दखल घेऊन हैद्राबाद मधील सामाजिक कार्यक्रमात शाल श्री फ़ल देऊन पुरस्कृत व सन्मान करण्यात आले.करण आर.कोलगुरी हे सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करतात, गोर गरीब नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकार साठी धाऊन जातात. त्यामुळे प्रसिद्धी ची कुठलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी आपलं समाजकार्य सुरू ठेवलं आहे ,या आधी कोरोना काळात गरजू लोकांना जेव्हा मदतीची गरज होती.
त्या वेळेस आपल्याला शक्य होईल तितकी मदत निःस्वार्थ पणाने केली , हे सगळं यांचे कार्य सुरू असून त्यांनी आता नवीन एका सेंट्रल रेल्वे चा तांदूळा प्रकरण उघडकीस केलं होतं त्याची दखल ह्या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आकुला रमेश व त्यांचे सहकारी यांनी करण आर.कोलुगुरी यांच्या तेलंगाना राज्य इथे सत्कार करण्यात येणार असल्याचं निर्णय घेतला. अन् त्याचं सन्मान कार्यक्रम वेळी डॉ. आकुला रमेश, डॉ.कांभगोणी सुदर्शन, डॉ. कव्वुरी श्रीनिवास शर्मा, घर्षणा श्रीनिवास (फिल्म कलाकार), डॉ. मादाम पद्मजा देवी, मदिक्कायला अशोक ओंकार, मल्लम रमेश (दिग्दर्शक/कलाकार) व चंद्रपूर च्या प्रसिद्ध समाज सेविका श्रीमती सरिता राजू मालू ह्या सगळ्यांची उपस्थिती होती..!
पण म्हणतात ना आपण केलेल निःस्वार्थ पणाच दान , कधीतरी आपल्याला त्याचा हजारो पटीने लाभ करून देत या नुसार निःस्वार्थ पणाने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेल्या कार्यच फळ मिळालं, पत्रकारिता,समाजसेवा व्रत, तेलंगणा भूमीवर, झाला सन्मान प्राप्त.
आवाज २४’ च्या संपादकाने,
मदतीचा हात दिला, कोरोनाच्या काळात.
कार्य तुझे मोठे, कीर्ती झाली दूर,
सन्मानाने फुलले, आज चंद्रपूर.
समाजाचा तो आधार, माणुसकीचा धागा, हा सन्मान तुला,















