prabodhini news logo
Home ठळक बातम्या मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे यांचे दुःखत निधन

मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे यांचे दुःखत निधन

0
114

जामखेड प्रतिनिधी – तालुक्यातील हाळगाव येथील बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे (वय 47) वर्ष यांचे काल रात्री दुःखत निधन झाले. सर्वांसोबत मनमिळाऊ, हसत सदा हास्य चेहरा असलेली व्यक्ती गेल्याने रंधवे व घोडेस्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता गेली पाच महिने मृत्यूशी झुंज चालू होती अखेर ही झुंज अपयशी ठरली. टपून बसलेल्या काळाने अखेल घाव घातला दि – 8 आक्टोबर रोजी त्यांचे दुखत निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर हाळगाव येथे अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या निधनाने साकत, हाळगाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती, १मुलगा, ३मुलगी, सुन, जावई, आई, वडील, २भाऊ, भावजय, ४बहिण,ननंद,नातवंडे, दिर, जाऊ, भाचे, असा खुप मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here