आज बुद्धपौर्णिमा फुले मनात चांदण
कपिलवस्तू देवदह लुंबिनीचे शालवन,
रवीबिंब प्राचीवरी उषेसह करी आगमन
चंद्रमाही मंद मंद पश्चिमेस करी गमन
मंद शीतल वायूवर करी भ्रमण विहंगम
आज बुद्धपौर्णिमा...
ऐश्वर्य भूमातेचे...
संत तुकडोजी महाराज म्हणतात परधर्म म्हणजे आंधळेपणे विकाराच्या स्वाधीन होणे व स्वधर्म म्हणजे न्यायाच्या डोळस मार्गाने जाने होय .
थोर लोकानी परधर्म कोणता...
भगवान बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 च्या सुमारास सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात...