प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

झाली पानगळ सारी वसंत ऋतु आला आंबाही पानोपानी मोहरुन गेला कोकीळेचा गुंजारव वाटे कानाला मधुर इवलीइवली रानपाखरे लावतात धुंद स्वर आज या सृष्टीला नवचैतन्य आले झाडांना फुटे पालवी जिकडे तिकडे रंगीत फुले शिशिराने उधळण केली रंगबिरंगी...

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात एका मोठ्या 'विजयी संकल्प...

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा

विविध आकर्षक स्पर्धा दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर - यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १० पारितोषिके...

आदर्श आचारसंहिता संदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी समिती गठीत

गडचिरोली प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज गडचिरोली दि.२७ : १२ - गडचिरोली-चिमुर लोकसभा निवडणूक - २०२४ करीता आदर्श आचारसंहिता संदर्भातील प्रस्तावांची छाननी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी...

हलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली मुंबई - दि.29: पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा...

ग्रामपंचायती अंतर्गत नल जल मित्रांची होणार नियुक्ती

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा - मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दि. २० सप्टेंबर २०२४ जल...

संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ‘संविधान सन्मान महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. संविधानाच्या...

रन फॉर महाराष्ट्र मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी स्वप्निल मोहितकर तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज भद्रावती भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीच्या वतीने दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध 21 कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

2 हजार 588 कोटी 55 लाख रू. निधीतून विकासकामे अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 11 : अकोला जिल्ह्यात सुमारे...

सुरजागडची जड वाहतुक व प्रदूषणामुळे सुशी दाबगाव वासीय त्रस्त

उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज मुल तालुक्यातील सुशी दाबगाव गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज करणाऱ्या कंपनीतर्फे जड...

Latest article

शेतक-यांची ओळख पटवून रोज 30 लिटरपर्यंत डिझेल पुरवठा करा

पंप चालकांसाठी जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 27 : चंद्रपूर...

प्रशांत रामटेके यांना बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज — सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय विकास संस्था वालई कारंजा लाड तसेच स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड, जिल्हा...

कारंजा लाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा थाटात साजरा

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशी विकास संस्था वालई कारंजा लाड व स्त्री शक्ती मंच संघटना...