ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नायब तहसिलदार निखील पाटील यांचाही गौरव
गडचिरोली प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 26 एप्रिल – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती)...
भाजपच्या नेतृत्वातील सरकारनेच आदिवासींना दिला खरा न्याय
विदर्भस्तरीय मेळाव्यात अशोक नेते यांचे प्रतिपादन
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज दि. २७ सप्टेंबर २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या...
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा
गडचिरोली दि. 29 : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक ३०...
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश सोहळा…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मिळणार बळकटी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज गडचिरोली येथे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि...
भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, व ओबीसी समजासाठी भरीव काहीच नाही…
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
देशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने जनतेत आश्वासनांची खैरात वाटली. मात्र सत्तेवर येताच दिलेली आश्वासने हवेत...
पैशाच्या जोरावर नाही तर समाजातील प्रश्नांना घेऊन आरमोरी विधानसभेत उतरणार – आझाद समाज पार्टी
वडसा विश्रामगृहात "आझाद" चीं बैठक
देसाईगंज (वडसा) प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : येथील स्थानिक रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पक्षाच्या आरमोरी विधानसभेतील मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक...
मागणीला यश : ५ वाजता चंद्रपूर बस सुटणार – भाकपा
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मांडलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीकडे बस सुटावी ही...
वडलापेठ लोह प्रकल्पाची जनसुनावनी अहेरीत घ्या, कंपनीचा एकाधिकारशाही विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका.
-राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा पत्रकार परिषदेत इशारा.!!
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी:- तालुक्यातील वडलापेठ येथे नव्याने होत असलेल्या सुरजागड इस्पात प्रकल्पाबाबत गडचिरोली येथे २४...
इंदाराम येथे चार लाखांचे इमारती सागवान लाकूड जप्त
वनविभागाची मोठी कारवाई.
विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
8830554583
अहेरी - सागवान इमारती लाकडांची वाहतूक करुन एका फर्निचर मार्टमध्ये अवैधरित्या साठवणूक केल्याप्रकरणी चार लाख रुपयांचे सागवान...
आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक:अजित पवार
आलापल्ली येथे राकॉची जनसन्मान यात्रा संपन्न
तिरुमलेश कंबलवार अहेरी प्रतिनिधी - अहेरी/आलापल्ली : गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील आदिवासी समाज निसर्गाशी नातं कायम ठेवून...







