क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरा
रामगोपाल अट्टेला
तालुका विशेष प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क सिरोंचा
सिरोंचा- दिनांक 3 जानेवारी 2026 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा शाळेत आज दिनांक 3 जानेवारी...
यश–अपयशाला न जुमानता संघर्षासाठी सज्ज व्हा – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयात क्रांतीज्योती...
कोरची प्रीमियर लिग २०२६ क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन संपन्न
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : कोरची प्रीमियर लिग २०२६ अंतर्गत आयोजित क्रिकेटच्या महासंग्रामास दिनांक ०२ जानेवारीपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. दररोज सायंकाळी ६.००...
समर्पक विचाराचे मंथन म्हणजे साहित्य संमेलन
डॉ. धनराज खानोरकर : आदिवासी साहित्य संमेलन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - आष्टी "साहित्य हा समाजाचा आरसा असून त्यातून जीवनदर्शन प्रतित होत...
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात...
आदिवासीमधील जटिल व गुंतागुंतीच्या प्रश्नाचे स्वरूप नाटकात उतरत नाही : डॉ.शेखर डोंगरे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आष्टी: स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींचे जीवनमान अजूनही फारसे बदलले नाही. त्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत. आदिवासी जीवन...
गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : भाजपाच्या नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा दणदणीत विजय
मा.खा. डॉ. अशोक नेते यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन.....
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. २३ डिसेंबर २०२५ गडचिरोली नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत...
उद्या आष्टीत येथे आदिवासी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गडचिरोली: मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून वनवैभव शिक्षण मंडळ...
प्रशासनाचे दुर्लक्ष; आलापल्लीत निकृष्ट रस्ते कामाला ग्रामस्थांचा विरोध; अक्षय करपे नेतृत्वाखाली कामा ला ब्रेक
त्रिकांत डांगरे आलापल्ली शहर प्रतिनिधी 8669198535 - आल्लापल्ली येथील मुख्य रस्त्याची वर्षभरातच दुरवस्था झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी अखेर आक्रमक पाऊल घेतला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम...
आलापल्ली परिसरात महावितरणचा मनमानी कारभार उघड
प्रत्यक्ष रीडिंग न करता ‘अंदाजे’ वीज बिले,आलापल्ली परिसरातील नागरिक महावितरणविरोधात आक्रमक
त्रिकांत डांगरे शहर प्रतिनिधी, आलापल्ली 8669198535 - आलापल्ली (ता. अहेरी): आलापल्ली शहर,अहेरी व आजूबाजूच्या...















